Hindavi Patil: चित्रपटातल्या हिरोईनपेक्षा कमी नाही तुझं सौंदर्य!

Manasvi Choudhary

सोशल मीडिया सेन्सेशन

हिंदवी पाटील सोशल मीडिया सेन्सेशन आहे.

Hindavi Patil | Instagram

लूकने करते घायाळ

हिंदवी पाटील तिची गोड स्‍माईल आणि पारंपरिक लूकसाठी ओळखली जाते.

Hindavi Patil | Instagram

मिलियनपेक्षा जास्त फॉलोवर्स

इन्स्टाग्रामवर हिंदवीचे २ मिलियनपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत.

Hindavi Patil | Instagram

व्हिडीओमुळे चर्चेत

सोशल मीडियावरील रिल्स व व्हिडीओमुळे चर्चेत आली.

Hindavi Patil | Instagram

पुण्यात जन्म

मूळची पुण्याची हिंदवी महाराष्ट्रभर लोकप्रिय आहे.

Hindavi Patil | Instagram

इनफ्ल्युएंसर

अत्यंत कमी वेळात हिंदवीने सोशल मीडिया इनफ्ल्युएंसर प्लॅटफॉर्म मिळवला आहे.

Hindavi Patil | Instagram

व्हायरल फोटो

हिंदवीचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात.

Hindavi Patil | Instagram

NEXT: Marathi actress Look: या मराठी अभिनेत्रींना ओळखलं का? आज गाजवतायेत सिनेसृष्टी