Itching In Foot: पायाच्या तळव्यांना खाज येतेय? करू नका दुर्लक्ष

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नैसर्गिक गोष्ट

पायांच्या भागाला खाज येणे ही एक नैसर्गिक गोष्ट आहे.

natural thing | Yandex

अचानक

मात्र तुमच्या हाता-पायांना कधी अचानक खाज येत आली आहे का?

suddenly | Yandex

संकेत

मात्र ही गोष्ट तुमच्या भविष्याबाबत काही चांगले किंवा वाईट संकेत देत असते.

indication | Yandex

अर्थ

परंतू तुमच्या पायाच्या तळव्याला अचानक खाज सुटणे याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का?

means | Yandex

उजव्या पायाला

जर तुमच्या उजव्या पायाच्या तळव्याला अचानक खाज सुटत असेल तर ती चांगली बाब समजली जाते.

Right foot | Yandex

संधी

तुम्हाला एखादा चांगल्या प्रवासाला जाण्याची संधी मिळू शकते.

Opportunity | yandex

काम

तसेत तुमचे काहीनिमित्ताने राहिलेले काम पूर्ण होऊ शकते.

Work | Yandex

टीप

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Note | Yandex

NEXT: तुळशीला सकाळी 'या' वेळी घाला पाणी; होईल आर्थिक लाभ

Tulsi | Canva