Success Mantra | वर्कप्लेसवर यशस्वी होण्यासाठी 'या' गोष्टी अंगीकारा

Shraddha Thik

मूळ मंत्र

यश मिळवण्यासाठी काही मूलभूत मंत्र आहेत जे मनाला 'Keep Going' हे सांगण्यासाठी आवश्यक आहेत. ते काय आहे ते जाणून घ्या.

Success Key | Yandex

यश-अपयश

ना यश अंतिम आहे, ना अपयश घातक आहे! काम करत राहण्याचे धैर्य महत्त्वाचे आहे.

Successful | Yandex

काम करताना आनंदी राहा

तुमचे काम हीच तुमची ओळख आहे आणि आपली ओळख पुढे आणणे महत्त्वाचे आहे त्यासाठी आनंदी राहा.

Happy at Workplace | Yandex

आत्मविश्वास

स्वतःवर विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तीमध्येच यशस्वी होण्याची क्षमता असते. कारण एखाद्याला वाटले तो करू शकतो.तर त्याचे अर्धे काम तिथच पूर्ण होते.

Success | Yandex

आपल्या कामावर प्रेम करा

'तुम्ही जे करता त्यावर प्रेम करा' हे चांगले आणि महान कार्य करण्याचा हा एकमेव मार्ग आहे.

Love The Work | Yandex

उत्साही राहा

अयशस्वी होऊन यशाच्या वाटेवर अडथळणे आणि उत्साह कमी होऊ न देणे यातच खरे 'यश' आहे.

Enjoy The Work | Yandex

परिपूर्ण प्रयत्नशील

जर तुम्हाला परिपूर्ण व्हायचे असेल आणि परिपूर्णतेने काम करायचे असेल तर लोकांचा विचार करणे सोडून द्या आणि तुमचे काम करा.

Perfect Effort | Yandex

Next : Meditation केल्याने कमी होऊ शकतो मानसिक आजार, जाणून घ्या

येथे क्लिक करा...