Shruti Vilas Kadam
सर्वसामान्य आणि सर्वाधिक लोकप्रिय प्रकार आहे. हा टॉप कोणत्याही जीन्स, स्कर्ट किंवा ट्राऊझरसह मॅच करता येतं.
खांदे उघडे ठेवणारा हाय-फॅशन टॉप पार्टी, डेट किंवा कॅज्युअल आउटिंगसाठी उत्तम पर्याय आहे.
गळ्याजवळ बंद असलेला हा क्रॉप टॉप एक एलिगंट लूकसाठी परफेक्ट आहे.
पुढच्या बाजूस गाठ बांधलेला हा क्रॉप टॉप फंकी आणि स्टायलिश लूकसाठी परफेक्ट चॉईस आहे.
या टॉपला लांब आणि झुलणाऱ्या हातांच्या बाह्या असतात. पारंपरिक किंवा फ्यूजन लूकसाठी हा पर्याय योग्य आहे.
शरीराला घट्ट बसणारा, फिगर हायलाइट करणारा हा टॉपचा प्रकार पार्टी किंवा खास इव्हेंटसाठी उत्तम पर्याय आहे.
यामध्ये भरपूर फ्रिल्स असतात, जे लूकला एक वेगळाच ग्लॅमर देतात. हे टॉप अधिक स्त्रीसुलभ आणि आकर्षक दिसतात.