Saree Blouse Designs: महिलांसाठी काठपदराच्या साडीवर स्टायलिश ब्लाऊज, लेटेस्ट 5 पॅटर्न्स

Manasvi Choudhary

दिवाळी लूक

दिवाळीत महिला खास पारंपारिक लूक करतात. या साड्यांमध्ये महिला सर्वात जास्त काठपदराच्या साड्यांना पसंती देतात.

Diwali | pinterest

स्टायलिश ब्लाऊज पॅटर्न्स

काठपदराच्या साडीवर शोभून दिसतील असे स्टायलिश ब्लाऊज पॅटर्न या वेबस्टोरीतून पाहूया.

Saree Blouse Designs

डिप व्ही नेक पॅटर्न

साध्या किंवा हेवी डिझायनर काठपदराच्या साडीवर डिप नेक ब्लाऊज पॅटर्न अत्यंत क्लासिक दिसतो. दिवाळीत जर तुम्हाला युनिक आणि मॉडर्न लूक हवा असेल, तर हा पॅटर्न तुम्ही निवडू शकता.

Deep V-Neck

बॅकलेस दोरी लटकन पॅटर्न

महिलांसाठी खास बॅकलेस डिझाइनमध्ये दोरी लटकन असलेला लुक सुंदर दिसतो. पारंपारिक काठपदराच्या साडीसाठी हा ब्लाऊज पॅटर्न निवडा.

Backless Dori Latkan Blouse | Saam Tv

कॉलर नेक ब्लाऊज डिझाइन

सध्याच्या फॅशन ट्रेंडनुसार हाय नेक किंवा कॉलर नेक ब्लाऊज निवडा. सिल्क किंवा काठपदराच्या साड्यांवर अतिशय राजेशाही आणि एलिगंट लुक मिळेल.

Collar Neck Blouse | Saam Tv

पफ स्लीव्हज विथ मॉडर्न नेक

पारंपारिक पैठणी किंवा काठपदराच्या साडीवर पफ किंवा कोपरापर्यंतच्या डिझायनर ब्लाऊज तुम्ही निवडू शकता.

Puff Sleeves Blouse

एम्ब्रॉयडरी वर्क ब्लाऊज

साडीच्या काठाशी जुळणारी जरी वर्क किंवा नक्षीकाम केलेली ब्लाऊज तुम्ही निवडू शकता.

Embroidered Blouse

NEXT: Perfect Lipstick Shades For Women: महिलांसाठी परफेक्ट लिपस्टिक शेड्स, लाल आणि न्यूड रंगामध्ये लेटेस्ट ५ डिझाईन्स

Perfect Lipstick Shades For Women
येथे क्लिक करा..