दररोज वापरण्यासाठी परफेक्ट आहेत चार्म ब्लॅक बीड्स पैंजण; पहा खास डिझाइन्स

Bharat Jadhav

हार्ट चार्म ब्लॅक बीड्स सिल्व्हर पैंजण

हे काळ्या मण्यांचे चांदीचे पैंजण खूपच भारी आहेत. ऑफिस, कॉलेज किंवा रोजच्या वापरासाठी हा एक परफेक्ट पर्याय आहेत.

Heart Charm Black Beads Silver Panjan

स्टार चार्म ब्लॅक बीड्स पैंजण

ट्रेंडी आणि युनिक डिझाइन हवं असेल, तर स्टार चार्म असलेले हे काळ्या मण्यांचे पैंजण उत्तम पर्याय आहेत. साधे कपडे परिधान केले तरी त्यावर हे पैंजण छान दिसतील.

Star Charm Black Beads Panjan

लीफ चार्म सिल्व्हर पैंजण

हे काळ्या मण्यांचे चांदीचे पैंजण खूपच शाही लूक देतात. हे पैंजण खूप आकर्षक दिसतात. रोजच्या वापरासाठी छान आहेत. हे पैंजण घालून तुम्ही गेलात तर प्रत्येकजण करेल तुमचं कौतुक.

Leaf Charm Silver Anklets

मिनी बेल चार्म पैंजण

तुम्हाला पारंपरिक आणि मॉडर्न स्टाइलचं एक सुंदर मिश्रण असलेलं पैंजण हवे असेल तर मिनी बेल चार्म पैंजण खूप चांगला पर्याय आहे. छुन-छुन आवाजामुळे प्रत्येकाच्या नजरा तुमच्याकडे वळतील.

Mini Bell Charm Anklets

बटरफ्लाय चार्म सिल्व्हर पैंजण Butterfly Charm Silver Anklets

हे काळ्या मण्यांचे चांदीचे पैंजण खूपच ट्रेंडी आणि आकर्षक आहेत. हे डिझाइन तरुणींमध्ये लोकप्रिय आहे.

Butterfly Charm Silver Anklets

राउंड चार्म ब्लॅक बीड पैंजण

हे काळ्या मण्यांचे चांदीचे पैंजण सिंपल आणि क्लासी लूक देतात.ऑफिस, रोजच्या वापरासाठी हे घालणं सोपं आहे. हे प्रामुख्याने चांदी किंवा ऑक्सिडाइज्ड मेटलमध्ये उपलब्ध असतात. तुम्ही Amazon.in किंवा Mirraw सारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून हे खरेदी करू शकता.

Round Charm Black Bead Anklets

हेही वाचा

येथे क्लिक करा

सर्वांच्या नजरा वळतील तुमच्याकडे; सुई-धागा इअररिंग्स, पाहा सोन्यातील ट्रेंडी डिझाइन्स