ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आजकाल दागिन्यांमध्ये वजनाने हलक्या डिझाइन्सचा ट्रेंड खूप वाढला आहे. या इअररिंग्स दिसायला इतके स्लीक आणि सुंदर वाटतात की लगेच लक्ष वेधून घेतात.
रॉयल लूक हवा असेल तर हे गोल्ड फ्लॉवर सुई-धागा इअररिंग डिझाइन छान आहेत. यात पातळ सोन्याच्या चेनवर बेसला एक लहान सोन्याचं फूल असते.
या डिझाइनमध्ये साध्या, पातळ सोन्याच्या चेन असलेल्या सुई-धाग्यासोबत डायमंड पॅटर्नचा हार्ट शेप टॉप्स असतो.
ॲस्थेटिक डिझाइन हवं असेल तर पातळ सोन्याच्या चेनसोबत सन चार्म पॅटर्न सध्या ट्रेंडी आहे. कॅज्युअल वेअर आणि डेट नाइटसाठी हे खूप खास आहेत.
झिग-झॅग किंवा स्नेक पॅटर्नमध्ये बनवलेली असते. ही पातळ आणि वळणदार डिझाइन कानातून खाली लटकताना सापासारखा वाटतो.
सुई-धाग्यासोबत टॉप्सवर अमेरिकन डायमंडचं वर्क असतं. इन्फिनिटी डिझाइन्समुळे चेहऱ्यावर एक वेगळीच चमक येते.
१ ग्रॅमपेक्षा कमी वजनाची ही इअररिंग आहे. ज्यामुळे ती परिधान करण्यास अत्यंत आरामदायक ठरते.