ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
ऑफिसच्या दिवसाची सुरूवात एका आरामदायी वॉकने करायची आहे. तसेच एक स्टनिंग लुक मिळवायचा आहे. तर हे काही फूटवेअर ब्रँड्स तुमच्यासाठी अगदी उत्तम पर्याय ठरतील.
हश पपिजचे हे शूज खास महिलांसाठी डिझाइन केलेले आहेत. जे दिवसभर आराम देतात तसेच फॉर्मल आऊटफिटवर अगदी योग्य पर्याय ठरतात.
क्लार्क्स फूटवेअर्समध्ये ऑर्थोलाईट सारख्या सॉफ्ट लेदर आणि स्मार्ट कुशनचा वापर करतात. तसेच घाम रोखण्यासाठी ब्रिदेबल लाईनिंग असते. हे कोणत्याही आऊटफिटवर वापरता येतात.
मेट्रो ब्रँड भारतीय पसंती समजून घेऊन फॉर्मल शूज डिझाइन करतात. ते प्रत्येक हंगामात नवीन कलेक्शन, ट्रेंड आणि आरामावर लक्ष केंद्रित करतात. परिपर्ण फिट मिळवून देतात.
इंक.५ हा ब्रँड खास महिलांसाठी आहे. यांच्या फूटवेअर्समध्ये टाचेवर आणि पुढच्या भागावर मऊ पॅड बसवलेले असतात. बेज, न्यूड आणि पेस्टल शेड्स सारखे भारतीय वर्कवेअर रंग वापरतात.
फॉर्मल फूटवेअरसाठी मोची मेटॅलिक फिनिश, मिक्स्ड टेक्श्चर किंवा फंकी कट-आऊट्स अशा युनिक डिझाइन तयार करतो. या ब्रँडच्या काही स्टाईल सेमी-फॉर्मल डेसाठी कुर्ता किंवा साड्यांसोबतही चांगले जुळतात.
रूंद पायाच्या महिलांसाठी अचूक पर्याय आहे. हे वेल्क्रो क्लोजर आणि कुशन फूटबेडसह साध्या डिझाइन तयार करतात. हे कमी किंमतीत दैनंदिन ऑफिस वापरासाठी योग्य पर्याय ठरतात.
कॅटवॉक हा एक फॅशन-फॉरवर्ड ब्रँड म्हणून ओळखला जातो. फॉर्मलमध्ये स्लीक स्टीलेटो, ग्लॉसी पंप आणि स्कल्प्टेड हील्स उपलब्ध आहेत. जे ऑफिस आणि कामानंतरच्या कार्यक्रमांसाठी वापरता येतात.
ट्रेसमोड हे रिअल लेदर, मेमरी फोम फूटबेड आणि आधूनिक सिल्हूट वापरतात. यामध्ये सॉफ्ट सोलसह स्टायलिश वर्क-फ्रॉम-होम फ्लॅट्स उपलब्ध असतात.