Light Weight Sarees: कार्यक्रमासाठी जड साड्यांऐवजी नेसा या ७ प्रकारच्या सुंदर हलक्या साड्या

Shruti Vilas Kadam

सफेद आणि इथरियल व्हाइट साड्या

सफेद रेशमी किंवा नेट साड्यांमध्ये अतिशय सुंदर दिसते.

Light Weight Sarees

हलक्या गुलाबी (पेस्टल पिंक) रंग

पेस्टल गुलाबी रंगाची साडी फ्रेश लूक देते.

Light Weight Sarees

क्रिम रंग साडी

क्रिम रंगाच्या साड्या एक मॉडर्न, पण क्लासिक लूक देतात.

Light Weight Sarees

पेस्टल ग्रीन आणि एमराल्ड टोन

हलक्या हिरव्या किंवा पेस्टल ग्रीन रंगामुळे तिचा लूक खूप फ्रेश आणि नेचर-चिक वाटतो; embroidered blouse सह ती अधिकच आकर्षक दिसते .

Light Weight Sarees

मूनलिट ब्ल्यू/इथरियल ब्लू

moonlit blue किंवा हलक्या निळ्या साड्यांमध्ये कूल पण क्लासी लूक देतात.

Light Weight Sarees

ऑफ-व्हाइट

off-white साड्यांत classic आणि timeless लूक येतो .

Light Weight Sarees

मिनिमल अॅक्सेसरीज आणि नॅचरल मेकअप

हलक्या साड्यांना चमकदार अॅक्सेसरीज न वापरता, मिनिमल jewellery आणि साधे मेकअप करावा .

Light Weight Sarees

Badam Kheer Recipe: गोड खाण्याची इच्छा होते मग झटपट घरी बनवा टेस्टी बदाम खीर

Badam Kheer Recipe
येथे क्लिक करा