Manasvi Choudhary
अभिनेत्री मलायका अरोराच्या सौंदर्याचे लाखो दिवाने आहेत.
मलायकाने तिच्या नृत्य कौशल्यासह जबरदस्त लूकने लक्ष वेधले आहे.
अभिनेत्री मलायका तिच्या प्रोफेशनल लाईफसह पर्सनल लाईफमुळे चर्चेत असते.
तुम्हाला मलायका नेमकी किती शिकलीये हे माहित आहे.
अभिनेत्री मलायका अरोराचं शिक्षण किती झालयं याबाबत आज आपण जाणून घेऊया.
मलायका अरोराने ठाण्यातील स्वामी विवेकानंद आणि हॉली क्रॉसमधून प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं आहे.
मलायकाने जय हिंद महाविद्यालयातून ग्रॅज्यूएशन पूर्ण केले आहे.