Manasvi Choudhary
साबुदाणा, बटाटे, शेंगदाणा कूट, साखर, हिरवी मिरची, जिरे, ओले खोबरे, लिंबू, साखर, मीठ, तेल हे साहित्य घ्या.
सर्वातआधी भिजवलेले साबुदाणा, शेंगदाण्याचा कूट, स्मॅश केलेले बटाटे, हिरव्या मिरचीचा ठेचा, मीठ, साखर हे सर्व मिश्रण एकजीव करा.
मिश्रण चांगले एकजीव करा. त्यात ओल्या खोबऱ्याचा किस, हिरवी मिरची, जिरे, आलं, मीठ याची पेस्ट करा.
मिश्रण एकत्र करून त्यात थोडे लिंबाचा रस व साखर मिक्स करा
अप्पे पॅन गरम करून प्रत्येक साच्यात थोडे तेल लावा. तयार मिश्रण साच्यांमध्ये मिश्रण ओता आणि झाकण ठेवून 3-4 मिनिटे शिजवा.
एक बाजू सोनेरी झाल्यावर अप्पे हलक्या हाताने पलटवा. दुसरी बाजूही कुरकुरीत आणि छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजा.