Tanvi Pol
केस धुण्यापूर्वी कोमट पाण्याने केस ओले करा मग हे तेल मोकळं करतं.
सौम्य,सल्फेट-मुक्त शॅम्पू वापरा जे तेल हटवण्यात मदत करेल.
शॅम्पू थोडं पाण्यात मिसळून दोनदा लावा, एकदा तेलासाठी, दुसऱ्यांदा केसांच्या स्वच्छतेसाठी.
गरज असल्यास लिंबाचा रस थोडा पाण्यात मिसळून वापरा.
बेसन किंवा रवा हे नैसर्गिक घटक एकदा आठवड्यात वापरू शकता.
दह्यात थोडं लिंबू टाकून लावा, तेल आणि दुर्गंधी दोन्ही दूर होईल.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.