Hair Care Tips : केसांची ट्रीटमेंट वर्षातून किती वेळा करावी? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

Sakshi Sunil Jadhav

त्वचेची काळजी घेण्याचे महत्व काय?

प्रत्येक स्त्रीयांना सुंदर दिसायला राहायला आणि त्वचेची काळजी घ्यायला आवडते.

Hair Treatment Guide | google

स्त्रियांचे सौंदर्य कशात असते?

स्त्रीयांची आकर्षकता वाढवणार्या सौंदर्यापैकी एक म्हणजे त्यांचे केस असतात.

Hair Treatment Guide | google

केसांच्या सौंदर्याते महत्व काय?

केसांचे सौंदर्य प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वाचा एक महत्वाचा भाग असतो.

Hair Treatment Guide | google

केसांच्या कोणकोणत्या ट्रीटमेंट केल्या जातात?

महिला केस सुंदर दिसण्यासाठी रिबॉन्डिंग, स्मूथनिंग, कलरिंग, केराटिन ट्रीटमेंट अशा प्रकारचे उपचार करत असतात.

how often to treat hair, | google

ट्रीटमेंट केसांसाठी हानिकारक ठरु शकते?

मात्र महिलांनी या ट्रीटमेंट सतत करणं धोक्याचे आणि घातक ठरू शकतं.

how often to treat hair, | google

हेअर ट्रीटमेंट किती वेळा करु शकतो?

तज्ज्ञांच्या मते केमिकल हेअर ट्रीटमेंट वर्षातून दोनदाच एकराव्यात जास्त केल्याने केसांना मोठ्या प्रमाणात नुकसान पोहोचू शकते.

how often to treat hair,

हेअर ट्रीटमेंटवर तज्ज्ञांचे मत काय?

तज्ज्ञ म्हणतात, नैसर्गिक पद्धतीने केलेले उपचार नेहमी फायदेशीर आणि कमी धोक्याचे असतात.

how often to treat hair,

सुंदर केसांसाठी उपाय काय?

आठवड्यातून किमान एकदा नारळाचे, आवळ्याचे किंवा बदामाचे तेल हे तुमच्या केसांसाठी खूप फायदेशीर ठरते.

how often to treat hair,

NEXT : महिलांनो, जास्त ताण घेताय? तरुण वयात वृद्ध दिसण्याची असू शकतात हीच कारणं

stress effects on body | google
येथे क्लिक करा