Sakshi Sunil Jadhav
काही महिला कमी वयातच वृद्ध दिसायला लागतात. याचे कारण असते ते म्हणजे ताण.
सध्याच्या जीवनशैलीत प्रत्येक व्यक्तीला कसला ना कसला ताण येत असतो. त्याचा परिणाम त्याच्या चेहऱ्यावर लगेचच दिसून येतो.
पुढे आपण ज्यास्त ताण घेतल्याने महिलांवर काय परिणाम होतो. याबद्दल जाणून घेणार आहोत.
महिलांची स्कीन कोरडी पडते, चेहरा सतत डल दिसतो.
जास्त ताण घेतल्याने केस गळणे, पातळ होणे, केस पांढरे होणे या समस्या जाणवतात.
झोप न येणे, अचानक जाग येणे किंवा सतत झोप येणे अशा समस्या जाणवतात.
महिलांनी जर जास्त ताण घेतला तर त्यांना हाडं कमकूवत होण्याच्या समस्या जाणवतात.
चेहऱ्यावर डार्क स्पॉट्स, सुरकुत्या येणे, वजन कमी होणे अशा समस्या जास्त ताण घेतल्याने जाणवतात.