Sakshi Sunil Jadhav
सध्याच्या धावपळीच्या जीवनात अनेकांना विविध गोष्टींचा ताण असतो.
तुम्हाला माहितीये का? जास्त ताण घेतल्याने तुमच्या मेंदूवर विविध गंभीर परिणाम होतात.
तुम्ही सतत ताण घेत असाल तर तुम्हाला चुकीचे निर्णय घेण्याच्या तक्रारी जाणवतात.
सतत ताण घेतल्याने लहान गोष्टींवर खूप चिडचिड व्हायला सुरुवात होते.
जास्त ताण मेंदूचे न्यूरोट्रांसमीटर संतुलनाला बिघडवतो. त्याने झोप येत नाही आणि मेंदूचा थकवा वाढतो.
शरीरात जळजळ वाढल्याने उपचार नाही तर अल्झायमर किंवा पार्किन्सनसारखे रोग होऊ शकतात.
मेंदू कोणत्याही नवीन गोष्टी आत्मसाद करत नाही किंवा त्यांची क्षमता संपते.
डोकेदुखी, मायग्रेन, गोष्टी विसरणे, मूड स्विंग्स, चिडचिड आणि एकटेपणा जाणवणे या समस्या सतत जाणवतात.
NEXT : श्रावणाआधी दीप पूजन का करतात? पारंपरिक पद्धतीसह संपूर्ण माहिती