Tanvi Pol
तूप करताना त्यात २-३ आल्याचे तुकडे घाला त्याने वास कमी होतो.
तुपात बनवताना हळद टाकल्यास तूप शुद्ध होते शिवाय त्याची दुर्गंधी टाळता येते.
तूप करताना त्यात काही कढीपत्ता घातल्यास चांगला सुवास येतो.
तुपात थोडं तुळशीचं पान टाकल्यानेही वास दूर होतो.
तूप पूर्णपणे गार झाल्यावरच स्टोअर करा, बंद डब्यात वास अडकतो.
तूप बनवत असताना हवेशीर जागेत बनवा, वास बाहेर निघतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत