Tanvi Pol
पापड हवाबंद डब्यात किंवा झिप लॉक बॅगमध्ये ठेवा
त्यात थोडं सेंद्रिय तांदळाचं पीठ किंवा किचन टिश्यू ठेवा
डब्यात थोडं खडा मीठही ओलावा शोषण्यासाठी उपयोगी.
पापड उन्हात न घालता ओव्हनमध्ये 1-2 मिनिट गरम करा.
पापड फ्रीजमध्ये ठेवायचे असल्यास एअरटाइट कंटेनर वापरा.
ओलसर हाताने पापड कधीही हाताळू नका.
हवा कमी असलेल्या ठिकाणी डबा ठेवा.