Phone Storage: व्हॉट्सअ‍ॅपवरील अनावश्यक फाइल्समुळे फोनची स्टोरेज भरते? 'ही' सोपी ट्रिक करा

Dhanshri Shintre

मेसेजिंग अ‍ॅप

व्हॉट्सअप हे मेटाच्या मालकीचे लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅपआहे, जे चॅटिंग, फाइल शेअरिंग, फोटो-व्हिडीओ पाठवण्यासाठी आणि पेमेंटसाठी वापरले जाते.

फोनचा स्टोरेज

मीडिया फाइल्समुळे फोनचा स्टोरेज लवकर भरते आणि डिलीट करणे कठीण होते. जर तुमची व्हॉट्सअ‍ॅप गॅलरी फाइल्सने भरलेली असेल, तर घाबरू नका.

सोपी ट्रिक

ही सोपी ट्रिक वापरून तुम्ही ऑटो-डाउनलोड बंद करू शकता आणि गॅलरी अनावश्यक फाइल्सपासून वाचवू शकता.

पर्याय १

व्हॉट्सअ‍ॅप उघडा, सेटिंग्जमध्ये जा, ‘चॅट्स’ निवडा आणि ‘मीडिया व्हिजिबिलिटी’ पर्याय बंद करा.

पर्याय २

WhatsApp उघडा, हवी असलेली वैयक्तिक किंवा ग्रुप चॅट निवडा, नावावर टॅप करा, 'मीडिया व्हिजिबिलिटी'मध्ये 'नाही' निवडा आणि ओके करा.

पर्याय ३

WhatsApp उघडा, सेटिंग्जमध्ये जा, तिथे ‘चॅट्स’ पर्याय निवडा आणि ‘फोटोमध्ये सेव्ह करा’ हा पर्याय बंद करा.

पर्याय ४

WhatsApp उघडा, आवश्यक चॅट किंवा ग्रुप निवडा, त्याच्या नावावर टॅप करा, ‘फोटोमध्ये सेव्ह करा’मध्ये जाऊन ‘कधीही नाही’ पर्याय निवडा.

NEXT: WhatsApp मध्ये येत आहेत 'हे' अद्भुत फीचर्स, जाणून घ्या सर्व महत्वाची माहिती

येथे क्लिक करा