Tanvi Pol
दररोज चेहरा कोमट पाण्याने धुवा आणि हलकं मॉइश्चरायझर लावा.
दूध आणि मध यांचा फेसपॅक लावा, त्यामुळे तुमची त्वचा मऊ होते.
एलोवेरा जेल दररोज रात्री झोपताना चेहऱ्यावर लावावे.
ओट्स आणि दही यांचा स्क्रब वापरा; तुमची मृत त्वचा निघते.
चेहऱ्यावर तेलकट क्रीमऐवजी नैसर्गिक तेल जसे की बदाम किंवा नारळ तेल वापरा.
भरपूर पाणी प्या; त्वचेला आंतरिक आर्द्रता मिळते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.