Tanvi Pol
तुपात असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि फायटी न्यूट्रिएंट्स त्वचेला नैसर्गिक चमक देतात.
तूप हे नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे. ज्याने नियमित मालिश केल्याने त्वचा गुळगुळीत आणि मृदू होते.
चेहऱ्यावरचे जुने डाग, काळेपणा आणि पिग्मेंटेशन कमी करण्यासाठी तूप अत्यंत प्रभावी ठरते
तुपातील पोषकतत्त्वे सुरकुत्या आणि अर्ली एजिंग दूर ठेवतात, ज्यामुळे चेहऱ्याला फ्रेश लूक मिळतो.
उन्हामुळे त्वचेवर होणारे टॅनिंग, जळजळ किंवा डाग दूर करण्यासाठी तूप फायदेशीर ठरते.
आयुर्वेदानुसार, शुद्ध तूप त्वचेवरील उष्णता कमी करून पिंपल्स कमी करण्यास मदत करते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.