Stress Relief Mudra: ताण आणि हृदयाची धडधड अचानक वाढतेय? या मुद्रा देतील चुटकीत आराम

Sakshi Sunil Jadhav

रोजची लाइफस्टाइल

धकाधकीच्या जीवनशैलीमुळे तुमच्या शरीरासोबत तुमचं मनही थकतं. यावेळेस तुम्ही शरीराला पुरेसा आराम दिला नाही तर तुम्हाला अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं.

stress and heart palpitations

हृदयाची कार्यक्षमता सुधारते

मृत संजीवनी ही मुद्रा हातांमधील प्राणऊर्जा हृदयाकडे केंद्रित करते. ज्यामुळे हृदय मजबूत राहण्यास मदत होते.

mrit sanjeevani mudra

भावनिक तणाव

या मुद्रेने दडपलेले भाव बाहेर पडण्यास मदत होते आणि मानसिक तणाव, ताण कमी होतो.

mrit sanjeevani mudra

सततचे मनातले चक्र

योगशास्त्रानुसार ही मुद्रा हृदयाशी संबंधित ‘अनाहत चक्र’ संतुलित करते. त्याने मनात प्रेम, शांतता आणि सकारात्मकता वाढते.

mrit sanjeevani mudra

रक्ताभिसरण सुधारते

नियमित सरावामुळे रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत होते. तुम्ही रोज सकाळी ही मुद्रा करुन बसू शांत बसू शकता.

nervous system calming techniques

तंत्रिका तंत्र शांत करते

ही मुद्रा मज्जासंस्थेला शांत करून शरीराला रिलॅक्स ठेवते. तुम्ही खूप थकून आला असाल तर हा प्रयोग नक्कीच करा.

mrit sanjeevani mudra

घरच्या घरी सोपा सराव

तुम्ही ही मुद्रा करण्यासाठी कोणत्याही विशेष साधनांची गरज नसून घरात सहज करता येते.

yoga for heart strength

सर्व वयोगटांसाठी उपयुक्त

लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण ही मुद्रा करू शकतात. मात्र गंभीर हृदयविकार असलेल्या व्यक्तींनी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

yoga for heart strength

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

yoga for heart strength

NEXT: Mini Samosa Recipe: हॉटेलसारखा मिनी समोसा बनवण्याची ही १ ट्रिक वापरा, मुलांच्या नाश्त्यासाठी बेस्ट ऑप्शन

samosa stuffing recipe
येथे क्लिक करा