Natural Hair Remedy: तुरटीने केस होतील मजबूत आणि निरोगी; जाणून घ्या कसे वापरावे

Tanvi Pol

केसांचे आरोग्य

तुरटी ही नैसर्गिक जंतुनाशक असून ती केसांच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे.

Hair health

केसांच्या अनेक समस्या

केस गळती, डेंड्रफ आणि खाज येण्यास तुरटी मदत करू शकते.

Many hair problems | Saam Tv

तुरटीचे प्रमाण

एक चमचा तुरटी पाण्यात उकळून त्याचा गार झाल्यावर वापर करा.

Alum dosage | yandex.com

केसांची मुळं

हे पाणी केसांची मुळे स्वच्छ करण्यात आणि टॉक्सिन्स दूर करण्यात मदत करते.

Hair roots

केस किती वेळा धुवावे

आठवड्यातून दोनदा तुरटी पाण्याने केस धुणे फायदेशीर ठरते.

Hair Wash | Canva

केसांची मजबुती

यामुळे केस मजबूत होतात आणि मुळांमध्ये पोषण पोहोचते.

Hair strength

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Hair Care | Saam Tv

NEXT: बदलत्या वातावरणात आरोग्याची काळजी कशी घ्यावी?

Healthy Tips | Saam Tv
येथे क्लिक करा...