Tanvi Pol
सध्या काही भागात पावसाने हजेरी लावलेली आहे तर काही ठिकाणी इशारा देण्यात आलेला आहे.
बदलत्या वातावरणात आजारी पडू नये म्हणून खाली दिलेल्या गोष्टी लक्षात ठेवा.
पावसात भिजल्यास अंगातील ओले कपडे तात्काळ बदलावे.
बदलत्या वातावरणात शक्यतो कोमट पाणी पिण्यावर भर द्यावा.
आहारात शक्यतो हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करावा.
बदलत्या वातावरणात थंड पदार्थ खाणे संपूर्ण बंद करावे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.