Winter Skin Care: हिवाळ्यात त्वचा कोरडी पडू नये यासाठी करा 'हे' उपाय

Tanvi Pol

मॉइश्चरायझरचा वापर

हिवाळ्यात त्वचा कोरडी पडू नये म्हणून मॉइश्चरायझरचा वापर करावा.

Dry Skin Tips | Canva

गरम पाणी

त्वचा कोरडी पडू नये म्हणून गरम पाण्याने चेहरा धुणे टाळा.

Dry Skin Tips | Yandex

ऑलिव्ह ऑईल

हिवाळ्यात त्वचा कोरडी पडू म्हणून ऑलिव्ह ऑईलचा वापर करावा.

Dry Skin | Yandex

सनस्क्रीन वापरा

कोरड्या त्वचेसाठी सनस्क्रीन वापरा तुम्ही करु शकता.

Dry Skin Tips | Yandex

हिरव्या भाज्या खा

हिवाळ्यात त्वचा चांगली राहावी यासाठी हिरव्या पालेभाज्यांचा वापर करावा.

Dry Skin Tips | Yandex

पुरेशी झोप घ्या

पुरेशी झोप घेतल्याने चेहरा आणि त्वचा चांगली राहते.

Dry Skin Tips | Yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Winter Health | Yandex

NEXT: 'या' हिवाळ्यात हे 7 पदार्थ नक्की घ्या, रोगप्रतिकारशक्ती वाढेल

Winter Tips | yandex
येथे क्लिक करा...