Pav Bhaji Recipe: मुंबईची स्पेशल स्ट्रीट स्टाईल पावभाजी कशी बनवायची?

Siddhi Hande

पावभाजी

पावभाजी ही पदार्थ कोणाला आवडणार नाही, असं शक्यच नाही.

Pav Bhaji Recipe | Google

भाज्या शिजवून घ्या

पावभाजी बनवण्यासाठी सर्वात आधी बटाटे, फ्लॉवर, टॉमेटो, शिमला मिरची सर्वकाही कुकरमध्ये शिजवून घ्या.

Pav Bhaji | Google

भाजी मिक्समध्ये बारीक करा

त्यानंतर या भाज्या काढून त्या मिक्सरमध्ये बारीक करुन घ्या.

Pav Bhaji | Yandex

तेल

गॅसवर कढई ठेवा. त्यात तेल गरम करा.

Pav Bhaji | Google

कांदा

त्यात बारीक चिरलेला कांदा, आलं-लसूण पेस्ट, तिखट मसाला आणि पावभाजी मसाला टाका.

Pav Bhaji | yandex

मसाले

त्यानंतर सर्व मसाले मिक्स करुन घ्या. त्यात पाणी टाका.

Pav Bhaji | yandex

मिक्सरमध्ये भाज्या वाटून घ्या

यानंतर मिक्सरमध्ये वाटलेल्या भाज्या टाका.

Pavbhaji ingredients | yandex

पावभाजी

यानंतर तुम्ही भाजी थोडा वेळ शिजवून घ्या. यानंतर पावाला मस्त बटर लावून पावभाजी खा.

Pav Bhaji | Google

Next: बस गये मेरे दिल में तेरे नैना...

Shruti Marathe | Instagram
येथे क्लिक करा