Shruti Marathe: बस गये मेरे दिल में तेरे नैना...

Siddhi Hande

मराठी मालिकाविश्व

श्रृती मराठे ही मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय मालिका आहे.

Shruti Marathe | Instagram

हिंदी चित्रपटसृष्टी

श्रृती मराठेने ही मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतही नाव कमावले आहे.

Shruti Marathe | Instagram

सोशल मीडिया

श्रृती नेहमी सोशल मीडियावर वेगवेगळे फोटो पोस्ट करत असते.

Shruti Marathe | Instagram

श्रृतीचे फोटो

श्रृतीने नुकतेच सोशल मीडियावर स्टायलिश साडीतील फोटो शेअर केले आहेत.

Shruti Marathe | Instagram

साडी

श्रृतीने पिवळ्या अन् व्हाईट कलरची सिल्क साडी परिधान केली आहे.

Shruti Marathe | Instagram

ऑक्साइड ज्वेलरी

या साडीवर तिने ऑक्साइड ज्वेलरीदेखील घातली आहे.

Shruti Marathe | Instagram

सुंदर लूक

श्रृती मराठे या सुंदर आणि सोबर लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

Shruti Marathe | Instagram

Next: माजी खासदार सुजय विखे पाटील यांचं शिक्षण किती?

Sujay Vikhe Patil Eduaction | Instagram
येथे क्लिक करा