ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
महाराष्ट्राच्या राजकारणात राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे पाटील यांचे नाव नेहमीच चर्चेत असते.
सुजय विखे पाटील हे माजी खासदार होते.
सुजय विखे पाटील यांचे वडील राधाकृष्ण विखे पाटील हे मंत्री आहेत.
सुजय हे डॉक्टर आहेत. ते न्युरोसर्जन आहेत.
सुजय विखे पाटील यांनी M.B.B.S, M.S, M.Ch पदवी प्राप्त केली आहे.
सुजय विखे पाटील यांनी राजकारणाची सुरुवात राष्ट्रवादीमधून केली होती.
सुजय विखे पाटील यांनी नंतर भाजपमध्ये प्रवेश केला होता.
Next: केजच्या आमदार नमिता मुंदडा यांचं शिक्षण किती?