Siddhi Hande
महाराष्ट्रातील राजकारणात अनेक महिला नेत्या सक्रिय आहेत.
यामध्ये नमित मुंदडा हे नावदेखील खूप चर्चेत आहे.
नमिता मुंदडा या बीडमधील केज येथील आमदार आहेत.
नमिता मुंदडा या राज्याच्या माजी मंत्री डॉ. विमल मुंदडा यांच्या सून आहेत.
नमिता या वास्तूशास्त्रातील पदवीधर आणि गोल्ड मेडलिस्ट आहेत.
नमिता यांनी परदेशात जाऊन शिक्षण घेतले आहे.
विमल यांनी भाजपमधून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली.
नमिता या नेहमी चर्चेत असतात. गर्भवती असतानाही त्यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला हजेरी लावली होती.
त्यांनी एकदा लहान बाळाला घेऊनदेखील विधानसभेत हजेरी लावली होती.
Next: माजी गृहमंत्र्यांची लेक प्रणिती शिंदेंचं शिक्षण किती?