Siddhi Hande
माजी केंद्रिय गृहमंत्र्यांची लेक प्रणिती शिदे राजकारणात चांगल्याच सक्रिय आहे.
प्रणिती शिंदे या सोलापूरच्या खासदार आहे.
प्रणिती शिंदेंनी वयाच्या २५ व्या वर्षी राजकारणात प्रवेश केला.
वयाच्या २८ व्या वर्षी सर्वात तरुण महिला आमदार या प्रणिती शिंदे होत्या.
प्रणिती शिंदे यांनी मुंबईतील सेट झेव्हियर्स कॉलेजमधून पदवी प्राप्त केली.
प्रणिती शिंदे यांनी मुंबई विद्यापीठातून कायद्यात (एलएलबी)पदवी प्राप्त केली.
प्रणिती शिंदे या त्यांच्या वडिलांप्रमाणेच कर्तृत्ववान आहेत. त्यांच्या रोखठोक भूमिकेमुळे त्या नेहमी चर्चेत असतात.
Next: महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंचं शिक्षण किती?