Street Style Pani Puri : ठेल्यावर मिळते तसे परफेक्ट पाणीपुरीचे पाणी, 'हा' एका पदार्थ रेसिपी बनवेल चटकदार

Shreya Maskar

पाणीपुरीचे पाणी

पाणीपुरीचे पाणी बनवण्यासाठी कैरी, जिरे, धने, खारी बुंदी , पुदिन्याची पाने, हिरवी मिरची, काळी मिरी, ओवा, आमचूर पावडर, मीठ आणि लिंबाचा रस इत्यादी साहित्य लागते.

Pani puri water | yandex

कैरी

पाणीपुरीचे पाणी बनवण्यासाठी सर्वप्रथम कैरी उकडून घ्या.

Raw Mango | yandex

मीठ

मोठ्या बाऊलमध्ये थंड पाणी घेऊन त्यात मीठ आणि काळे मीठ घाला.

Salt | yandex

कैरीचा पल्प

आता उकडलेल्या कैरीचा पल्प काढून पाण्यात मिक्स करा.

Curry pulp | yandex

ओवा

पॅनमध्ये तेल गरम करून त्यात जिरे, धने, ओवा, काळी मिरी भाजून घ्या.

Ova | yandex

मसाले

हे मसाले मिक्सरमध्ये टाकून पावडर बनवा.

Spices | yandex

हिरव्या मिरच्या

दुसरीकडे पुदिना आणि हिरव्या मिरच्या बारीक करून पेस्ट तयार करा.

Green chillies | yandex

खारी बुंदी

तयार पेस्ट पाण्यात चांगली मिक्स करून त्यात खारी बुंदी टाका.

Khari Bundi | yandex

NEXT : सकाळच्या नाश्त्याचा पौष्टिक बेत, मुलांसाठी खास बनवा 'मुळ्याचा पराठा'

Mooli paratha Recipe | yandex
येथे क्लिक करा...