Manasvi Choudhary
अभिनेत्री श्रद्धा कपूरने तिच्या अभिनयाच्या जोरावर हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.
नुकतंच श्रद्धाचा स्त्री २ हा चित्रपट रिलीज झाला.
श्रद्धा कपूर अभिनीत स्त्री २ ह्या चित्रपटाला प्रेक्षकांची तुफान पंसती मिळाली.
श्रद्धा कपूरचा जन्म ३ मार्च १९८७ रोजी झाला.
श्रद्धा कपूरने शालेय शिक्षण मुंबईच्या जमनाबाई नर्स स्कूलमधून पूर्ण केलं आहे.
पुढचं शिक्षण श्रद्धाने अमेरिकन स्कूल ऑफ बॉम्बेमधून घेतलं आहे.
श्रद्धाने आशिकी -२ या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे.