Tamannaah Bhatia: तू दिसते जणू अप्सरा... 'स्त्री 2' फेम अभिनेत्रीचं मनमोहक सौंदर्य

Manasvi Choudhary

अभिनेत्रीचं सौंदर्य

सध्या सोशल मीडियावर तमन्नाच्या नव्या लूकची चर्चा सुरू आहे.

Tamannaah Bhatia | Instagram

आकर्षक लूक

तमन्नाने गणपतीनिमित्त आकर्षक लूक केला आहे.

Tamannaah Bhatia | Instagram

लूकने केले घायाळ

या फोटोशूटमध्ये तमन्नाचा लूक तिच्या चाहत्यांना घायाळ करतो आहे.

Tamannaah Bhatia | Instagram

लेहेंगा चोली ड्रेस

तमन्नाने असा लेंहगा चोली ड्रेस परिधान केला आहे.

Tamannaah Bhatia | Instagram

असा आहे लूक

केसाचा गजरा आणि मोठे कानातले असा तमन्नाचा सुंदर लूक आहे.

Tamannaah Bhatia | Instagram

फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्स

सोशल मीडियावर तमन्नाच्या फोटोंना चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Tamannaah Bhatia | Instagram

NEXT: Jui Gadkari: 'ठरलं तर मग' फेम सायलीचं गुलाबी सौंदर्य

येथे क्लिक करा...