Strawberry Shake Recipe: उन्हाळ्यात लहानमुलांसाठी झटपट बनवा टेस्टी रिफ्रेशिंग स्ट्रॉबेरी शेक

Shruti Vilas Kadam

साहित्य तयार ठेवा

फ्रेश स्ट्रॉबेरी, दूध, साखर आणि बर्फ घ्या.

Strawberry Shake

स्ट्रॉबेरी स्वच्छ धुवा

स्ट्रॉबेरी नीट धुऊन त्याचे छोटे तुकडे करा.

Strawberry Shake

मिक्सरमध्ये घाला

स्ट्रॉबेरी, दूध आणि साखर मिक्सरमध्ये एकत्र घाला.

Strawberry Shake

ब्लेंड करा

सर्व मिश्रण स्मूथ होईपर्यंत चांगले ब्लेंड करा.

Strawberry Shake

बर्फ घालून पुन्हा ब्लेंड करा

थंडावा वाढवण्यासाठी बर्फ घालून हलकेच ब्लेंड करा.

Strawberry Shake

ग्लासमध्ये सर्व्ह करा

तयार शेक ग्लासमध्ये ओता आणि वरून स्ट्रॉबेरीने सजवा.

Strawberry Shake

ताबडतोब प्या

ताजा आणि चविष्ट स्ट्रॉबेरी शेक लगेच सर्व्ह करा.

Strawberry Shake

Sarees Slim Look Tips: चब्बी मुलींनी साडीमध्ये बारिक दिसण्यासाठी ट्राय करा ७ खास टिप्स, दिसाल सगळ्यांमध्ये उठून

Sarees Slim Look Tips | Saam tv
येथे क्लिक करा