Sarees Slim Look Tips: चब्बी मुलींनी साडीमध्ये बारिक दिसण्यासाठी ट्राय करा ७ खास टिप्स, दिसाल सगळ्यांमध्ये उठून

Shruti Vilas Kadam

डार्क कलरची साडी निवडा

काळा, नेव्ही ब्लू, मॅरून यांसारखे गडद रंग शरीर सडपातळ दिसायला मदत करतात.

Sarees Slim Look Tips | Saam Tv

लाइट फॅब्रिक वापरा

जॉर्जेट, शिफॉन किंवा क्रेप साड्या शरीराला चिकटून बसतात आणि स्लिम लूक देतात.

Sarees Slim Look Tips | Saam Tv

लहान प्रिंट्स आणि डिझाईन निवडा

मोठ्या प्रिंट्सऐवजी छोटे प्रिंट्स शरीराला बारीक दाखवतात.

Sarees Slim Look Tips | Saam Tv

योग्य ड्रेपिंग स्टाइल ठेवा

प्लीट्स नीट आणि टाईट ठेवून साडी ड्रेप केल्यास लूक स्लिम दिसतो.

Sarees Slim Look Tips | Saam Tv

व्हर्टिकल डिझाईनला प्राधान्य द्या

उभ्या पट्ट्यांचे डिझाईन उंच आणि सडपातळ लूक देते.

Sarees Slim Look Tips | Saam Tv

फिटिंग ब्लाउज निवडा

खूप टाईट किंवा खूप लूज ब्लाउज टाळा; परफेक्ट फिटिंग लूक सुधारतो.

Sarees Slim Look Tips | Saam Tv

हिल्स आणि योग्य अ‍ॅक्सेसरीज वापरा

हिल्स घातल्याने उंची वाढते आणि संपूर्ण लूक अधिक स्लिम दिसतो.

Sarees Slim Look Tips | Saam Tv

Back Dori Blouse: लग्नसराईसाठी पैठणी किंवा साध्या साडीवर ट्राय करा हे ट्रेंडी सुंदर ७ बॅक दोरी ब्लाउज डिझाईन्स

Back Dori Blouse | Saam Tv
येथे क्लिक करा