Back Dori Blouse: लग्नसराईसाठी पैठणी किंवा साध्या साडीवर ट्राय करा हे ट्रेंडी सुंदर ७ बॅक दोरी ब्लाउज डिझाईन्स

Shruti Vilas Kadam

सिंगल दोरी डिझाईन

साधा पण एलिगंट लूक देणारा एकाच दोरीचा ब्लाउज प्रकार.

Back Dori Blouse | Saam Tv

डबल दोरी डिझाईन

दोन दोऱ्यांसह अधिक आकर्षक आणि डेकोरेटिव्ह लूक मिळतो.

Back Dori Blouse | Saam Tv

टॅसल्स दोरी ब्लाउज

दोरीला लटकन (tassels) लावल्याने ब्लाउज अधिक स्टायलिश दिसतो.

Back Dori Blouse | Saam Tv

डीप बॅक दोरी डिझाईन

डीप कटसह दोरीचा वापर करून ग्लॅमरस लूक तयार होतो.

Back Dori Blouse | Saam Tv

क्रॉस दोरी स्टाइल

मागे क्रॉस पॅटर्नमध्ये बांधलेली दोरी ट्रेंडी आणि यूनिक दिसते.

Back Dori Blouse | Saam tv

नेट बॅक दोरी डिझाईन

नेट फॅब्रिकसह दोरीचा कॉम्बिनेशन सॉफ्ट आणि आकर्षक लूक देतो.

Back Dori Blouse | Saam Tv

ब्राइडल बॅक दोरी ब्लाउज

जड एम्ब्रॉयडरी आणि डेकोरेशनसह लग्नासाठी खास डिझाईन.

Back Dori Blouse | Saam Tv

Hair Care: कमरेपर्यंत लांब, दाट केस हवेत? मग शॅम्पूमध्ये मिक्स करा हे दोन घरातील पदार्थ, केस गळणं होईल कमी

Hair Care | Saam Tv
येथे क्लिक करा