Hair Care: कमरेपर्यंत लांब, दाट केस हवेत? मग शॅम्पूमध्ये मिक्स करा हे दोन घरातील पदार्थ, केस गळणं होईल कमी

Shruti Vilas Kadam

शॅम्पूमध्ये मिक्स करा

तुमच्या नियमित शॅम्पूमध्ये 2-3 चमचे कांदा-आले रस मिसळून नीट एकजीव करा.

Hair Care | Saam Tv

केस गळती कमी होते

कांद्यातील सल्फर केसांच्या मुळांना मजबूत करून हेअर फॉल कमी करण्यात मदत करतो.

Hair care | Saam Tv

केसांची वाढ वाढते

आले (जिंजर) रक्ताभिसरण सुधारून केसांची नैसर्गिक वाढ वाढवते.

Hair care | Saam Tv

डँड्रफपासून संरक्षण

कांदा आणि आले दोन्हीमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असल्याने कोंडा कमी होतो.

Hair care | Saam Tv

स्काल्प हेल्दी ठेवते

या मिश्रणामुळे टाळू स्वच्छ राहते आणि इन्फेक्शनपासून बचाव होतो.

Hair Care

केसांना नैसर्गिक चमक मिळते

नियमित वापरामुळे केस सॉफ्ट, शायनी आणि हेल्दी दिसतात.

Hair Care | Saam Tv

रक्ताभिसरण सुधारते

आलेमुळे टाळूतील ब्लड सर्क्युलेशन सुधारून केसांच्या मुळांना पोषण मिळते.

Hair care | Saam Tv

केस तुटणे कमी होते

मजबूत मुळे आणि पोषणामुळे केस तुटणे आणि ड्रायनेस कमी होतो.

Hair Care

Beauty Girl Trend: 'क्लीन गर्ल ब्युटी ट्रेंड' काय आहे? तुम्ही पण या सोप्या ट्रिक फॉलो करुन मिळवा 'क्लीन गर्ल ब्युटी ट्रेंड'

Face care | Saam Tv
येथे क्लिक करा