Tea Recipe: चहामध्ये साखरेऐवजी 'हा' एक पदार्थ टाका; चवीसोबतच आरोग्यालाही मिळतील 5 जबरदस्त फायदे

Manasvi Choudhary

आरोग्यासाठी फायदेशीर

चहामध्ये साखरेऐवजी गुळाचा वापर केल्याने चहाची चवच वाढत नाही तर आरोग्यासाठीही फायदे होतात.

Tea Recipe:

शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते

चहामध्ये गूळ टाकल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

Tea Recipe:

हिमोग्लोबीन वाढते

गुळामध्ये लोहाचे प्रमाण भरपूर असते. दररोज गुळाचा चहा घेतल्याने शरीरातील हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते

Tea Recipe:

वजन वाढत नाही

साखरेमुळे शरीरात कॅलरीज वाढतात आणि चरबी साठते. गूळामध्ये पोटॅशियम असते यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

Tea Recipe:

सांधेदुखी होत नाही

गुळाचा चहा प्यायल्याने सांधेदुखी, हाडेदुखी यासांरख्या समस्यावर फायदा होतो.

Tea Recipe:

ही टिप लक्षात ठेवा

चहामध्ये अखंड गूळ टाकण्यापेक्षा तुम्ही गुळाची पावडर मिक्स करा यामुळे चहा फाटणार नाही.

Tea Recipe:

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: Diabetes Diet Tips: डायबिटीजमध्ये ब्रेड खावा की नाही? रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी हे 3 ब्रेड ठरतील बेस्ट

Can I Eat Bread In Diabetes
येथे क्लिक करा...