Nail Biting Habit : नखं खाण्याची सवय कशी घालवावी? जाणून घ्या टिप्स

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नखे खाणे

अनेक लोकांना आणि लहान मुलांना नखे खाण्याची वाईट सवय असते. कुठेही बसलेले असतील तरी देखील हे लोक नखे खाण्यास सुरुवात करतात.

Nail Biting | GOOGLE

घाण

नखे खाल्याने नखांमधील घाण आणि बॅक्टिरीया पोटात जाते आणि इंफेक्शनचे कारण बनते.

Bad Nails | GOOGLE

टिप्स

जर तुम्हालाही सतत नखे खाण्याची सवय असेल तर काही सोप्या टिप्स वापरुन बघा.

Nail | GOOGLE

नखे कापणे

सर्वात आधी बारिक नखे कापून घ्या. नखे कापल्यास ते तुमच्या तोडात जाणार नाही.

Cutting Nails | GOOGLE

नेलपॉलिश लावणे

नखे कापल्यानंतर नेलपॉलिश लावा. अशाप्रकारे, जेव्हा तुम्ही नखे चावाल तेव्हा नेलपॉलिश तुमच्या तोंडात येईल, ज्याची चव कडू असते.

Nailpolish | GOOGLE

नखांना टेप लावा

जर तुमची मूल त्यांची नखे चावत असतील तर त्यांना काही दिवसांसाठी टेपने बांधा. यामुळे त्यांना चावणे थांबण्यास मदत होईल.

Nail banded | GOOGLE

आजूबाजूला सांगणे

जर नखे चावण्याची सवय कायम राहिली तर तुमच्या आजूबाजूच्या इतरांना त्याबद्दल सांगा. जर कोणी तुम्हाला थांबवले तर तुम्ही ही सवय सोडाल.

Nail Biting | GOOGLE

Chandan Facepack : चेहऱ्याला चंदनाचा फेसपॅक लावा अन् मिळवा 'हे' जबरदस्त फायदे, जाणून घ्या

Chandan Face Pack Benefits | GOOGLE
येथे क्लिक करा