Chandan Facepack : चेहऱ्याला चंदनाचा फेसपॅक लावा अन् मिळवा 'हे' जबरदस्त फायदे, जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चंदनाचा फेसपॅक

अनेक वर्षापासून त्वचेच्या काळजीसाठी चंदनाचे फेसपॅक वापरले जात आहेत.हा फेसपॅक त्वचेला थंडावा देतो आणि ताजेतवाने करतो.

Chandan Face Pack | GOOGLE

जळजळ कमी होणे

चंदनाचा फेसपॅक लावल्याने चेहऱ्यावरील जळजळ कमी होण्यास मदत होते.

Chandan Face Pack | GOOGLE

त्वचेवरील डाग

तसेच चंदनाचा फेसपॅक त्वचेवरील डाग हलके करण्यास मदत करतो.

Skin Patch | GOOGLE

ऑईल फ्री त्वचा

चंदन त्वचेला ऑईल फ्री ठेवून पिंपल्सची समस्या कमी करते.

Oil Free Skin | GOOGLE

रंग सुधारतो

नियमित वापरल्याने चेहऱ्याचा रंग सुधारु लागतो.

Skin color | GOOGLE

नुकसान भरून काढतो

हा फेस पॅक उन्हामुळे होणारे नुकसान भरून काढण्यास मदत करतो.

Glowing Skin | GOOGLE

सर्व प्रकारच्या त्वचेसाठी

चंदन त्वचेचा ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करते. तसेच हा फेसपॅक सर्व प्रकारच्या त्वचेसाठी सुरक्षित मानला जातो.

All Skin Types | GOOGLE

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट, फेसपॅक, हेअर मास्क आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Doctor | GOOGLE

Mahashivratri 2026 : महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर कोणत्या गोष्टी अर्पण करु नये? जाणून घ्या

Mahashivtrari 2026 | GOOGLE
येथे क्लिक करा