Sneezing : शिंक रोखल्याने तुमचाही मृत्यू होऊ शकतो!

Shreya Maskar

शिंका रोखणे

जर तुम्ही शिंका रोखत असाल तर शिंकेतून निघणारी हवा शरीरात अडकून राहते. याचा शरीरावर घातक परिणाम होतो.

Stop sneezing | Yandex

छातीत इन्फेक्शन

शिंका रोखल्यामुळे छातीत इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो.

Chest infection | Yandex

फुफ्फुसांना त्रास

शिंका रोखण्याचा सर्वात जास्त त्रास आपल्या फुफ्फुसांना होतो.

Trouble in the lungs | Yandex

शरीरातील बॅक्टेरिया

शिंका आल्यामुळे शरीरातील बॅक्टेरिया बाहेर पडतात.जे आरोग्यासाठी चांगले आहे.

Bacteria in the body | Yandex

शिंका रोखणे टाळा

शिंका रोखल्यास हे बाहेर पडणारे किटाणू पुन्हा शरीरात प्रवेश करतात.

Avoid holding a sneeze | Yandex

रक्त प्रवाहाची गती

अचानक येणारी शिंका थांबवल्यास रक्त प्रवाहाच्या गतीवर परिणाम होतो.

Speed ​​of blood flow | Yandex

कानाचे आरोग्य धोक्यात

कानाच्या पेशी ताणल्यामुळे कानाचा पडदा फाटण्याची शक्यता असते.

Ear health at risk | Yandex

डोळ्यांमधून पाणी येणे

शिंका थांबवल्यास डोळ्यांमधून पाणी येते आणि डोळे लाल होतात.

Watery eyes | Yandex

हृदयविकाराचा झटका

शिंका थांबवल्यास सर्वात जास्त ताण हृदयावर येतो आणि हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

A heart attack | Yandex

डिस्क्लेमर

ही फक्त सामान्य माहिती आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Yandex

NEXT : झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर आईसींग करण्याचे फायदे जाणून घ्या

Skincare Tips | Yandex