Skincare Tips: रात्री चेहऱ्यावर बर्फ लावण्याचे काय आहेत फायदे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चमकदार त्वचा

प्रत्येकाला आपली त्वचा निरोगी आणि चमकदार हवी असते.

Skincare Tips | Yandex

निस्तेज त्वचा

नियमित काळजी घेतली नाही तर तर त्वचा निर्जीव आणि निस्तेज दिसू लागतो.

Dull Skin | Yandex

चेहऱ्यावर आईसींग

मात्र दररोज चेहऱ्यावर आईसींग केल्यामुळे त्वचेला अनेक फायदे होतात.

Icing on face | Yandex

ग्लोईंग आणि हायड्रेटेड त्वचा

चेहरा ग्लोईंग आणि हायड्रेटेड ठेवणायासाठी रात्री झोपण्यापूर्वी आईसींग करा.

Glowing and hydrated skin | Yandex

कोरफड जेलचा मसाज

घरच्या घरी कोरफड जेलचा बर्फ बनवा आणि ५ मिनिटे चेहऱ्यावर मसाज करा.

Aloe gel massage | Yandex

सुरकुत्या कमी होतात

चेहऱ्यावर बर्फाने मसाज केल्यामुळे सुरकुत्या कमी होतात आणि त्वचा तरुण दिसते.

Reduces Wrinkles | Yandex

पिंपल्सची समस्या

चेहऱ्यावर बर्फाने मसाज केल्यास पिंपल्सच्या समस्या दूर होण्यास मदत करतात.

Pimples problem | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Skincare | Yandex

NEXT: पावसात पायांची अशी घ्या काळजी, नेहमी राहतील स्वच्छ

Foot Care Tips | Canva
येथे क्लिक करा...