Home Remedy: काकडी खाल्यावर पाणी प्यायल्याने पोट दुखतंय? हे घरगुती उपाय करून बघा

Tanvi Pol

गुळाचा वापर

हिंग आणि गुळ एकत्र करून खाल्ल्यास पोट दु:खी थांबते.

Using jaggery | yandex

आल्याचा रस

आल्याचा रस आणि मीठ एकत्र करून प्यावं.

Ginger juice

लिंबूपाणी फायदेशीर

लिंबूपाणी किंवा बेलाचा सरबत घेतल्यास आराम मिळतो.

Lemon water is beneficial

ओवाचा वापर

ओवा आणि थोडं मीठ चावून खाल्लं तरी पोट दुखणं थांबत.

Using ova | yandex

गरम पाणी

गरम पाण्यात हळद आणि सैंधव मीठ टाकून प्यावं.

Hot water | yandex

वरण भात खाणे

तूप घातलेलं गरम वरणभात खाल्ल्यास पचन व्यवस्थित होतं.

Eating varan rice | SAAM TV

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

NEXT: बदलत्या वातावरणात आरोग्याची काळजी कशी घ्यावी?

Healthy Tips | Saam Tv
येथे क्लिक करा...