Stomach Heat Relief Remedies: उन्हाळ्यात पोटातील उष्णता कमी करतील हे 7 घरगुती उपाय, पचनक्रियाही सुधारेल

Manasvi Choudhary

पोटाच्या समस्या

वाढत्या उष्णतेमुळे पोटाच्या गंभीर समस्या उद्भवू लागल्या आहेत.

Stomach Heat Relief Remedies

पोटातील उष्णता वाढणे

उन्हाळ्यात अनेकांना पोटातील उष्णता या समस्येचा सामना करावा लागत आहे.

How to cure stomach burning naturally

कारणे काय

तिखट,तेलकट मसालेदार पदार्थामुळे या समस्या पोटात जळजळ, अॅसिडिटी निर्माण करत आहेत.

Acidity reflux tips at home

घरगुती उपाय

घरगुती सोप्या उपायांनी तुम्ही पोटातील उष्णता नैसर्गिकरित्या कमी करू शकता.

Best home remedies for acid reflux

जास्तीत जास्त प्या पाणी

पोटातील उष्णता कमी करण्यासाठी जास्तीत जास्त पाण्याचे सेवन करा. संपूर्ण दिवसभरात ८ ते १० ग्लास पाणी प्या.

Water drinking | google

फळांचा रस प्या

उन्हाळ्याच्या दिवसात तुम्ही लिंबू पाणी, काकडी , नारळ पाणी, उसाचा रसचे सेवन करा.

Vegetable Juice For Stomach Heat

मसालेदार पदार्थ खाणे टाळा

जास्त तेलकट, तिखट- मसालेदार पदार्थ खाणे टाळा यामुळे पोटातील उष्णता अधिक वाढते.

Avoid Spicy Food

पुदीना ड्रिंक

पोटातील उष्णता शांत करण्यासाठी पुदीना ड्रिंक चे सेवन करा.

Pudina Water Benefits | Saam Tv

दही, लस्सी

दही किंवा लस्सी प्यायल्याने पोटातील उष्णता कमी होते. पचनक्रिया देखील सुधारण्यास मदत होते.

Curd | GOOGLE

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

next: Priyadarshini Indalkar Photos: 'अगं तुझ्या एका नजरेने जीव झाला वेडापिसा' प्रियदर्शनीचे स्टायलिश फोटोशूट

येथे क्लिक करा...