Priyadarshini Indalkar Photos: 'अगं तुझ्या एका नजरेने जीव झाला वेडापिसा' प्रियदर्शनीचे स्टायलिश फोटोशूट

Manasvi Choudhary

प्रियदर्शनी इंदलकर

महाराष्ट्राची हास्यजत्रा या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरात पोहचलेली अभिनेत्री म्हणजे प्रियदर्शनी इंदलकर.

Priyadarshini Indalkar Photos

अभिनयामुळे चर्चेत

अभिनयाच्या अचूक टायमिंगने प्रियदर्शनीने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. तिच्या अभिनयाचे चाहते वेडे आहेत.

Priyadarshini Indalkar Photos

नवीन फोटो पोस्ट

सोशल मीडियावर देखील प्रियदर्शनी चाहत्यांशी कनेक्ट राहते. तिचे फोटो पोस्ट करते.

Priyadarshini Indalkar Photos

ब्लॅक आऊटफिट

नुकतेच प्रियदर्शनीने काळ्या रंगाच्या स्टायलिश आऊटफिटमध्ये फोटोशूट क्लिक केलं आहे.

Priyadarshini Indalkar Photos

मेकअप लूक

या फोटोशूटसाठी प्रियदर्शनीने मिनिमल मेकअप आणि कानात एअररिंग्स घातले आहेत.

Priyadarshini Indalkar Photos

फोटोंनी वेधले नेटकऱ्यांचे लक्ष

तिच्या या नवीन लूकने सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. तिचे फोटो व्हायरल झाले आहेत.

Priyadarshini Indalkar Photos

कॅप्शन

प्रियदर्शनीच्या हटके फोटोंवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. या फोटोंना प्रियदर्शनीने 'Black Swan' असं कॅप्शन दिलं आहे.

Priyadarshini Indalkar Photos

NEXT: Cancer Symptoms: कॅन्सरची सुरूवातीची लक्षणे कोणती?

Cancer Symptoms
येथे क्लिक करा...