Gas Problem : पोटात सारखा गॅस होतो? हे घरगुती उपाय करुन पाहा

कोमल दामुद्रे

गॅसेसची समस्या

चुकीचे खानपान, जंकफूड यामुळे पोटात गॅसची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

घरगुती उपाय

तुम्ही गॅसेसच्या समस्येने त्रस्त असाल तर हे घरगुती उपाय करुन पाहा.

ताकाचे सेवन

ताकामध्ये लॅक्टिक ऍसिड आढळते. जर तुम्हाला सतत गॅसचा त्रास होत असेल तर ताकात काळी मिरी पावडर घालून सेवन करा.

ओवा

ओव्यामध्ये काळे मीठ घालून खा, यामुळे पोट साफ होण्यास मदत होते.

जिऱ्याचे पाणी

जिऱ्याचे पाणी गॅसेसच्या समस्येवर फायदेशीर आहे. हे प्यायल्याने आराम मिळतो.

व्यायाम करा

गॅसची समस्या दूर करायची असेल तर रोज व्यायाम करा.

आहार

व्यायामाबरोबरच आरोग्यदायी आहारावरही भर द्या. यामुळे गॅसची समस्या दूर होण्यास मदत होईल.

आवळा

जर तुम्हाला गॅसेसची समस्या होत असेल तर आवळा देखील फायदेशीर ठरेल.

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Next : या लोकांनी चुकूनही पिऊ नका हळदीचे दूध, आरोग्यावर होतील गंभीर परिणाम

Turmeric Milk | Saam Tv
येथे क्लिक करा