Sakshi Sunil Jadhav
चुकीच्या जीवशैलीमुळे कोणत्याही वयात गंभीर आजार होऊ शकतात.
सध्या कमी वयात कॅन्सर होण्याच्या समस्या दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
भारतामध्ये पोटाच्या कॅन्सरचे रुग्ण वाढत चालले आहेत.
पुढे आपण तरुणांना जाणवणारी पोटाच्या कॅन्सरची लक्षणे जाणून घेणार आहोत.
तुमचे वजन अचानक कमी होत असल्यास हे पोटाच्या कर्करोगाचे संकेत असू शकतात.
छातीत जळजळ, रक्ताच्या उलट्या या समस्या पोटाच्या कर्करोगाची लक्षणे असतात.
मसालेदार पदार्थ खाल्याने अपचन ही सामान्य समस्या आहे. मात्र पोटाच्या कर्करोगात सतत अपचन होते.
सतत सौम्यपणे ओटीपोटात दुखणे ही गंभीर आणि पोटाच्या कर्करोगाची समस्या आहे.
NEXT : जास्त टेंशन घेतलं की मेंदू आणि शरीरावर काय परिणाम होतो? जाणून घ्या सोप्या भाषेत