Body Odor:आंघोळ करूनही घामाचा वास येतोय? या नैसर्गिक उपायांनी मिळवा ताजेतवानेपणा

Tanvi Pol

लिंबाचा वापर

आंघोळीनंतर अर्धा लिंबू अंडरआर्मखाली चोळा.

Use of lemon | Yandex

गुलाब पाण्याचा वापर

गुलाबपाण्यात थोडंसं बेकिंग सोडा मिसळून त्या शरीरावर लावा.

rose water

व्हिनेगर अन् लिंबाचा रस

दररोज आंघोळीच्या पाण्यात थोडंसं लिंबाचा रस किंवा व्हिनेगर टाका.

Vinegar and lemon juice | yandex

योग्य कपडे

सुती आणि सैलसर कपडे परिधान करावे.

Appropriate clothing | yandex

हे पदार्थ टाळावेत

जास्त मसालेदार आणि तेलकट पदार्थ टाळा.

Avoid these foods | canva

उटण्याचा वापर

दररोज शरीराला उटणं लावून आंघोळ करा.

utne

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note

NEXT: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

sleep | yandex
येथे क्लिक करा...