Shruti Kadam
SBI ने व्याजदर कपात केल्यामुळे गृहकर्ज, वाहनकर्ज आणि वैयक्तिक कर्जांच्या मासिक हप्त्यांमध्ये (EMI) स्पष्ट घट होईल.
नवीन कर्ज घेणाऱ्यांसाठी ही उत्तम वेळ आहे कारण कमी व्याजदरांमुळे कर्ज घेणे अधिक परवडणारे होईल.
विशेषतः गृहकर्ज घेतलेल्या ग्राहकांना अनेक वर्षांत मोठी आर्थिक बचत होऊ शकते.
ज्यांनी आधीच कर्ज घेतले आहे त्यांना कर्ज रिफायनान्स करून नवीन, कमी दराचा लाभ घेता येईल.
ज्या काळात महागाई वाढत आहे, त्या वेळी EMI कमी होणं सामान्य ग्राहकांसाठी दिलासादायक ठरेल.
SBI BOI चा हा निर्णय इतर बँकांनाही व्याजदर कपातीसाठी प्रवृत्त करू शकतो, त्यामुळे स्पर्धा वाढेल.
कर्ज घ्यायचं ठरवल्यास, EMI, कर्ज कालावधी आणि एकूण परतफेड याचा विचार करून निर्णय घ्यावा.
(टीप - सदर माहिती प्राथमिक असून अधिक माहितीसाठी बँकेला भेट द्या.