Tanvi Pol
सकाळी उपाशीपोटी अश्वगंधा पावडरचे सेवन केल्याने शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो
यामुळे तणाव आणि चिंता दूर होतात, मन शांत राहते.
शरीरातील ऊर्जा वाढते आणि थकवा कमी होतो.
हे हार्मोन्स संतुलित ठेवून झोपेची गुणवत्ता सुधारते.
रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यातही अश्वगंधा उपयोगी ठरते.
पचनक्रिया सुधारते आणि भूक वाढवते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.