टीव्हीतल्या लाडक्या सूनेचं खास फोटोशूट, पाहा तेजश्री प्रधानचे सुंदर फोटो

Chetan Bodke

अभिनेत्री तेजश्री प्रधान

मराठमोळी टेलिव्हिजन अभिनेत्री तेजश्री प्रधान कायमच सोशल मीडियावर आपल्या फॅशनमुळे चर्चेत राहते.

Tejashree Pradhan Photos | Instagram/ @tejashripradhan

तेजश्री प्रधानच्या सौंदर्याची चर्चा

कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणाऱ्या तेजश्री प्रधानच्या सौंदर्याची सध्या प्रचंड चर्चा होत आहे.

Tejashree Pradhan Photos | Instagram/ @tejashripradhan

शॉर्ट ड्रेस मध्ये हटके फोटोशूट

नुकतंच तेजश्री प्रधानने इन्स्टाग्रामवर शॉर्ट ड्रेस वेअर करत हटके फोटोशूट शेअर केले आहेत.

Tejashree Pradhan Photos | Instagram/ @tejashripradhan

तपकिरी रंगाचा शॉर्ट ड्रेस

शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये तेजश्रीने यात तपकिरी रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान करत दमदार फोटोशूट केले.

Tejashree Pradhan Photos | Instagram/ @tejashripradhan

मॅचिंग लूक

या शॉर्ट ड्रेसला मॅचिंग म्हणून तेजश्रीने बूट्स आणि बेल्टची निवड केली आहे.

Tejashree Pradhan Photos | Instagram/ @tejashripradhan

तेजश्रीच्या फॅशनची चर्चा

शॉर्ट ड्रेसला मॅचिंग म्हणून तेजश्रीने तपकिरी- गोल्डन बॅग, मॅचिंग सनग्लासेस आणि हातात गोल्डन कडं तिने वेअर केलं आहे.

Tejashree Pradhan Photos | Instagram/ @tejashripradhan

तेजश्रीच्या बोल्ड अंदाजाची चर्चा

अभिनेत्रीचा हा बोल्ड अंदाज नेटकऱ्यांना भावला असून तिच्या फॅशनची जोरदार चर्चा होत आहे.

Tejashree Pradhan Photos | Instagram/ @tejashripradhan

तेजश्रीच्या लूकचे कौतुक

तेजश्रीच्या नव्या लूकचे चाहत्यांकडून कौतुक होत असून तिच्या नव्या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव होत आहे.

Tejashree Pradhan Photos | Instagram/ @tejashripradhan

'प्रेमाची गोष्ट'

सध्या तेजश्री 'प्रेमाची गोष्ट' मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत असून तिच्या मालिकेची कायमच चर्चा होत असते.

Tejashree Pradhan | Instagram/ @tejashripradhan

NEXT: ५६ व्या वर्षीही माधुरी दीक्षितचं सुंदर दिसण्या मागचं काय आहे रहस्य ?

Madhuri Dixit Photos | Instagram/ @madhuridixitnene
येथे क्लिक करा...